तळोदा तालुक्यातील आमलाड ते बहुरुपा गावाजवळ ७ लाखांचा मद्यसाठा तळोदा पोलिसांनी जप्त केला. रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. via Sudarshannews.in https://www.sudarshannews.in/news-detail.aspx?id=96200